छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

श्वेताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच श्वेताने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात तिने गुलाबी रंगाचा अनाकरली ड्रेस परिधान केला.

श्वेताने ओढणी घेऊन फोटोंसाठी खास पोज दिल्या.

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.