छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ.

स्नेहाने मराठी कलाविश्वाबरोबरच हिंदीतही जम बसवला आहे.

ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती.

स्नेहा वाघ सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतंच स्नेहाने इंस्टाग्रामवर आपले काही शेअर केलेत.

यात तिने शायनिंग येल्लो कलरच इंडो वेस्टर्न आऊटफिट घातला.

स्नेहाने हेवी मेकअप करून आपला लूक पूर्ण केला आहे.

या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.