सोनाली कुलकर्णी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

‘अप्सरा’ असलेली सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते.

सतत ती आपले फोटो व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते.

नुकतेच तिने आपली काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये सोनालीने रंगीबेरंगी लेहंगा परिधान केला आहे.

लेहंग्यामध्ये सोनाली सुंदर दिसत असून तिचा लूक चाहत्यांना भावला.

सोनालीच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय