अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये नव्वदचा काळ गाजवला.
सरफरोश, दिलजले यांसारख्या सिनेमांत तिने काम केलं.
सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये सोनालीने क्लासी ड्रेस परिधान केलेला आहे.
या फोटोशुटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या.
तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.