अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये नव्वदचा काळ गाजवला.

सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये सोनालीने वाईन रंगाच्या क्लासी ड्रेस परिधान केला.

सोनालीने या फोटोशुटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या.

या फोटोमध्ये सोनाली बेंद्रे  हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.