सोनाली खरे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रात तिने काम केलं
सोनाली खरे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नुकतेच तिने आपली काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
थायलंडच्या समुद्रकिनारी तिने बोल्ड अंदाजात फोटोशूट केलंय.
या फोटोशूटसाठी भगव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट टॉप घातला.
सोनालीच्या या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.