सोनिया बन्सल हे मॉडेलिंग क्षेत्रातील आघाडीचं नाव आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

तिने झी, टी-सीरीज यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले.

'गेम 100 करोड का' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 तिनं 'धीरा' आणि 'येस बॉस' या साऊथ चित्रपटांतही काम केलं.

सोनिया सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनिया खूपच हॉट दिसतेय.