मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपलं स्थान पक्क केलं.

स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही स्पृहाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत.

या फोटोत तिने गडद हिरव्या रंगाची कॉटन साडी नेसली

 साडीतील लूकवर स्पृहाने प्रिंटेड फुल स्लीव्ह ब्लाऊज घातला.

तिने सुंदर डिझाईन असलेले ऑक्सिडाइज्ड कानातले घातले.

स्पृहाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.