आपल्या बोल्ड सीनमुळेचर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी

‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूड जगतात  सनीनं पदार्पण केलं होतं.

सनी लिओनी तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सनी  मोहक, सुंदर दिसतेय.

सनीचा हा अवतार तिच्या चाहत्यांच्या चांगलास पसंतीस पडत आहे.