बोल्ड सीनमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी
‘जिस्म २’ चित्रपटातून तिने बॉलिवूड जगतात पदार्पण केलं.
सनी लिओनी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत तिने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केलाय.
यावेळी सनीने आपल्या केसांमध्ये बो लावलेला दिसत आहे.
या फोटोत सनी फारच सुंदर आणि मोहक दिसते आहे.
सनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.
Sunny Leone: सनीचा लिओनीचा ग्लॅमरस अंदाज, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष