बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया

तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी सिनेमांमध्येही तमन्नाने काम केलं.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.

नुकतेचं तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये तमन्ना एका पारंपरिक पोशाखात दिसत आहे.

तिने जांभळ्या रंगाचा ऑर्गेन्झा लेहेंगा घातला आहे.

तिने गजरा माळून, न्यूड शेड लिपस्टिक लावून लूक पूर्ण केला.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.