अभिनेत्री तृप्ती डिमरी अॅनिमल चित्रपटामुळं घराघरांत पोहचली.

तृप्ती डिमरी सोशल मीडियावर चांगलीच कायम सक्रिय आहे.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

 या फोटोंमध्ये तृप्तीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

साडीबरोबर  मॅचिंग कलरचे ब्रालेट स्टाईल ब्लाऊज परिधान केले.

ग्लॉसी मेकअप, मोकळे केस ठेऊन तिने लुक पूर्ण केला.

या फोटोमध्ये तृप्ती डिमरी अतिशय आणि हॉट दिसतेय.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.