अभिनेत्री तृप्ती डिमरी अॅनिमल चित्रपटामुळं घराघरांत पोहचली.

अॅनिमल या सिनेमामुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली.

तृप्ती डिमरी सोशल मीडियावर चांगलीच कायम सक्रिय आहे.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तृप्तीने व्हाईट कलरच ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोत तृप्ती डिमरी खूपच सुंदर दिसत असून आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

आगामी अॅनिमल पार्कमध्ये तिची मध्यवर्ती भूमिका असणार आहे.