उर्मिला कोठारे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

उर्मिलाने अनेक सिनेमा, मालिका, वेबसिरीजमध्ये काम केलं.

उर्मिला कोठारे कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेस परिधान केला.

या फोटोत उर्मिला खूपच सुंदर आणि मोहक दिसत  आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय