सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.

दमदार अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

नुकताच तिचा संगीत मानापमान हा चित्रपट प्रदर्शित झालाय.

अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

वैदेही परशुरामी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने  इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये वैदेहीने लाल रंगाची साडी परिधान केली.

वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.