माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती उत्तम नृत्यांगना असून तिच्या डान्ससाठीही ओळखली जाते.

माधुरीने रानबाजार वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारली

तिने देव माणूस, तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्ये काम केलं.

अप्सरा आली या रिअॅलिटी शोमधून माधुरी ही घराघरात पोहोचली.

ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिने फोटो शेअर केले.

काळ्या रंगाच्या साडीतील तिच्या तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय