अदिती भाटिया आजकाल कोणत्याही शोमध्ये दिसत नाही.

सध्या ती दररोज तिच्या पोस्टद्वारे सोशल मीडियावर चर्चा निर्माण करत असते.

अदिती भाटिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

अदितीचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा चर्चेत राहतात.

अदितीचे इन्स्टाग्रामवर 6 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

अदिती भाटिया तिच्या नवीन कार मर्सिडीजसमोर पोज देताना दिसत आहे.