मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:च एक स्थान निर्माण केलंय.
वयाची पन्नाशीतही त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात.
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील रील्समुळे कायम चर्चेत असतात.
ऐश्वर्या यांनी नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट केलंय.
फोटोशूटसाठी त्यांनी पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डची साडी घातली.
पांढऱ्या साडीवर ऐश्वर्या यांनी हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.