आलियाच्या ‘हार्ट ऑफ स्टोन' हॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

आलिया गॅल गॅडोटसह अॅक्शन सीन्स देताना दिसली

आलियाने शेअर केले ट्रेलर लॉन्चचे फोटो 

हिरव्या ड्रेसमध्ये बोल्ड आणि ब्युटीफुल आलिया 

ती एका सिक्रेट एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार 

बॉलिवूडची नायिका हॉलिवूडची खलनायिका 

सिनेमा ११ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर येणार