हिवाळी अधिवेशनात अजित दादाच्या कोटची चर्चा

हिवाळी अधिवेशनात अजित दादाच्या कोटची चर्चा

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अजित पवार कायम चर्चेत असतात

हिवाळी अधिवेशनातही अजित पवार यांची भाषण गाजली

पण भाषणासोबत त्यांनी अधिवेशन काळात घातलेल्या कोटची देखील चर्चा झाली

अधिवेशन काळात अजित पवार नेहमीच्या स्टाईलपेक्षा नव्या स्टाईल मध्ये दिसून आले

अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी ते वेगवेगळ्या कोट मध्ये दिसून आले