बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे.

तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केलं.

स्टुडंट ऑफ द इयर २ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने मॉडर्न स्टाईलमध्ये साडी परिधान केली.

यावेळी तिने केसात गजरा आणि नाकात नथ घातली.

अनन्या पांडेंने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले