बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे.

तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केलं.

अनन्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने काळ्या लेहेंग्यामधील फोटो शेअर केले.

तिने सटल,  न्यूड टोनचा मेकअप लूक केलाय.

अनन्याने  एका हातात सोनेरी रंगाचे ब्रेसलेट घातलं.

अनन्याच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अनन्या या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.