अंकिता लोखंडे नेहमी सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह

तिच्या फोटोवर चाहते होतात घायाळ

यावेळी तिने केला पिंक-पिंक लूक 

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

पती विकी जैनसोबत रोमॅंटीक अंदाज

 लव्ह यू म्हणत शेअर केले फोटो

अंकीता विकीचे फोटो व्हायरल 

साडी लूकला अंकिता नेहमी पसंती

पिंक साडीमध्ये अंकिता दिसली मनमोहक