अभिनेत्री अनुष्का सेन अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

अनुष्काच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल झालेत.

हा लूक शेअर करुन अनुष्काने चाहत्यांना वेड लावलं आहे. 

बालवीर फेम अनुष्का सेन तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

अनुष्का तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच चाहते लाईक्सचा पाऊस पाडतात.

अनुष्काने तिच्या नवीन लुक्सनं तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.