अपूर्वा नेमळेकर ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियार कायम सक्रीय असते.
नुकतेच तिने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत तिने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे
यावेळी तिने गळ्यात मोत्यांचा हार, केसांत गुलाब माळला.
अपूर्वाने या तिच्या अंदाजाने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.