आर्या आंबेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे.

आर्या आंबेकरला तिच्या गायनामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली.

 तिच्या गोड चेहऱ्यामुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे.

आर्या आंबेडकर ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

आर्याने निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.

को-ऑर्ड सेट ड्रेसला मॅचिंग छत्री घेऊन तिने खास पोज दिल्या.

आर्याच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.