आमना शरीफचा लूक इंस्टाग्रामवर पोस्ट होताच इंटरनेटचा पारा चढला...

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमना शरीफला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

आमना शरीफच्या केसात, कानातले आणि गजरा माळून ती खूप सुंदर दिसतेय.

ती जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच तीचे चाहते वेडे होऊन जातात.

या फोटोंमध्ये आमनाने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट घातलेला दिसत आहे.

आमना तिचे दररोज बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

आमना जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच तीचे चाहते वेडे होऊन जातात.