अवनीत कौरच्या संपूर्ण पांढऱ्या ड्रेसमधील सिझलिंग पोज पाहून चाहते घायाळ

अवनीत कौरच्या पांढऱ्या ड्रेसमधून दिसलं सोज्वळ सौदर्य

अवनीत कौरचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये ट्रेंडमध्ये आहे.

गळ्यात नेकलेस आणि कानात झुमके घालून अवनीतने तिचा लूक खास बनवला.

अवनीत कौर सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते.

जेव्हा अवनीत तिचे फोटो पोस्ट करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होतात.

अवनीतचे फोटो पाहून चाहते कौतुक करताना थकत नाहीत.

या लूकमध्ये अवनीत कौर अप्रतिम दिसत आहे.