अवनीत कौर कायम आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.

2010 मध्ये 'डान्स इंडिया डान्स' शोमध्ये ती सहभागी झाली होती.

अवनीतने 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये केलं होतं.

अवनीत कौर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

अवनीतने या फोटोत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला

सिल्वर ज्वेलरी, मॅचिंग हील्स घालून तिने लूक पूर्ण केला

अवनीतच्या हटके पोजवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.