अवनीत कौरने बॅकलेस रेड आउटफिटमध्ये शेअर केला बोल्ड लूक

अवनीत कौर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिनं पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर खळबळ उडून जाते.

अवनीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील तिचा जबरदस्त पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अवनीतने लाल रंगाचा बॅकलेस बॉडीकॉन गाऊन घातला आहे.

अवनीतने तिचे केस बांधून हलका मेक-अप केला आहे. 

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर अवनीत कौरचं फोटोशूट