अवनीत कौरने बॉडीकॉन आउटफिट घालून किलर पोझ दिली.

अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

अवनीत कौरने तिच्या दुबई सुट्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

अवनीत कौरने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले.

अवनीतने तिच्या फोटोशूटमध्ये तपकिरी रंगाचा बॉडीकॉन आउटफिट घातला आहे.

तीची प्रत्येक स्टाइल इन्स्टाग्रामवर शेअर होताच चाहत्यांमध्ये व्हायरल होते. 

अवनीत जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतो.