अवनीत कौरच्या बोल्ड ड्रेसिंगमुळं ती सोशल मीडियावर चर्चेत असते

तिनं फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल होतात

अवनीतचा ड्रेसिंग सेन्स पाहून चाहते अनेकदा थक्क होतात.

अवनीतच्या काळ्या रंगाच्या पारदर्शक बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचं सौदर्य आणखीच खुलून दिसतंय

अवनीतच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले

अवनीतच्या हलक्या मेकअपने सौदर्यात आणखीच भर टाकली

अवनीतच्या कातील अदांनी चाहत्यांच्या काळजात कट्यार खुपसली