बिग बॉस १७ फेम आयेशा खान आपल्या लुकमुळे कायम चर्चेत असते.
ती सातत्याने आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आताही आयेशाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोत आयेशाने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय.
आयेशा खान गुलाबी साडीत किलर पोज देतांना दिसतेय.
आयेशाने साडीसोबत कानात ईयररिंग्स घालून लूक कंप्लिट केला.
आयेशाने केसांचा अंबाडा घातला आहे. तिची हेअरस्टाईल लोकांना आवडली.
तिच्या या फोटंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय