अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आयशा शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळे रोज चर्चेत असते.

आयशा शर्माने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो.

आयशाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही हॉट फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत.

फोटोंमधला क्लासी लूक पाहून लोकांची नजर हटत नाही. 

आयशा शर्माने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत.

मोकळे केस, काळे बूट आणि न्यूड मेकअप करुन आयशाने तिचा आउटलुक पूर्ण केलाय.

 इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोवर्स आहे.

आयशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.