तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली

मुनमुन दत्ता (बबिता) कामातून मोकळी होताच कुठेतरी सुट्टीवर जाते 

बबिता फिरायला गेल्यावर त्या ठिकाणचे फोटो इन्स्टावर टाकून चाहत्यांना माहिती देते.

'बबिता'नुकतीच मालदीवमध्ये गेली होती, त्या ठिकाणी तीनं फोटोसेशन केलं

मुनमुन दत्ताने मालदीवच्या बीचवर आकर्षक पोज देत फोटो सेशन केलं

बहुरंगी ड्रेस घालून बबितानं इंटरनेटवरचं तापमान वाढवलं

बबिता तिच्या कामासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

बबितानं बोल्ड मेकअप, डार्क लिपस्टिक आणि मोकळे केस सोडले आहेत