भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंमध्ये सायना नेहवालची गणना होते.

काही वर्षापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.

सायना नेहवालने सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच सायनाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये सायना अतिशय वेगळी आणि आकर्षक दिसत आहे.

या फोटोंमध्ये सायना नेहवालने सनग्लासेस लावले आहेत.

तिने हातात घडी, गळ्यात नाजूक चैन आणि इअरिंग्स घातल्या.

तिचा हा सिंपल लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.