मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना तयार! एकनाथ शिंदेकडून या 12 लोकांवर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना तयार! एकनाथ शिंदेकडून या 12 लोकांवर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाने स्थानिक आमदार, खासदार आणि नेत्यांची 12 जणांची टीम तयार केली आहे.

गजानन किर्तीकर, शिवेसना खासदार

गजानन किर्तीकर, शिवेसना खासदार

मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर

मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर

राहुल शेवाळे, खासदार

राहुल शेवाळे, खासदार

सदा सरवणकर, आमदार

सदा सरवणकर, आमदार

प्रकाश सुर्वे, आमदार

प्रकाश सुर्वे, आमदार

यामिनी जाधव, आमदार

यामिनी जाधव, आमदार

मंगेश कुडाळकर, आमदार

मंगेश कुडाळकर, आमदार

दिलीप लांडे, आमदार यशवंत जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष बीएमसी शितल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या आशा मामडी, शिवसेना उपनेत्या कामिनी शेवाळे, माजी नगरसेविका