मराठमोळी श्रुतीचा चित्रपटसृष्टीत चांगलाच दबदबा

अनेक मालिकांमधून तिने मोठं नाव कमवलयं.

हिंदी, मराठी तमिळ चित्रपटांतही तिने काम केलयं.

श्रुती तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

चाहत्यांसाठी ती फोटो शेअर करीत असते.

फोटोंवर चाहत्यांकडून  कमेंट्सचा वर्षाव होतोयं