भाग्यश्री मोटे ही छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.

भाग्यश्रीने  मराठी सोबतच तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.

भाग्यश्री आपल्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

भाग्यश्री मोटे  सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत भाग्यश्रीने  लव्हेंडर रंगाची साडी नेसली आहे.

या साडीवर भाग्यश्रीने मोत्याचे चोकर, कानातले घातले.

केसात माळलेल्या गुलाबामुळे तिचे सौंदर्य फुलून आले आहे.