भाग्यश्री मोटे ही छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.
भाग्यश्रीने मराठी सोबतच तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.
भाग्यश्री मोटे आपल्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.
भाग्यश्री मोटे सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
भाग्यश्रीने बिकिनी ड्रेसमध्ये हे बोल्ड फोटोशूट केलेलं आहे.
या फोटोत भाग्यश्री खूपच हॉट आणि एकदम कडक दिसेय.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.