नम्रता मल्ला भोजपुरीमधील प्रसिध्द अभिनेत्री आहे.

नम्रता सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

आपले हॉट लूकमधील फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करते.

नुकतेचे तिने काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नम्रताने एकाहून एक किलर पोज दिल्यात.

सध्या सोशल मीडियावर नम्रताच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले.

या फोटोत नम्रता मल्टी कलर बिकीनीत दिसत आहे.

तिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.