नेहा मलिक ही लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आहे

नेहा मलिक सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही नेहाने लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत नेहाने स्पोर्ट्स बिकिनी घातलेली आहे.

या फोटोत  नेहा मलिक एकदक हॉट दिसतेय

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर  धुमाकूळ घातला.

नेहा मलिकच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.