भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे नेहा सिंह.

नेहा सिंह आपल्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

नेहा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटे शेअर केले आहेत.

या फोटोत नेहा नेहा खूपच बोल्ड दिसत आहे.

नेहाचा बोल्डनेस पाहून नेटिझन्सला घाम फुटला.

तिने केस मोकळे सोडून किलर पोज दिल्या आहेत.

फोटोमध्ये नेहाने परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.