बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आघाडीची अभिनेत्री आहे.

भूमी उत्तम अभिनयासह बोल्डनेससाठीही ओळखली जाते.

भूमी पेडणेकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

या फोटोत भूमीने बहुरंगी सिल्क साडी नेसली आहे.

हिरव्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.

या साडीवर तिने हिरव्या रंगाचे डिझायनर हार घातले.

त्याचबरोबर कानात नथीच्या आकाराची कर्णफुले घातली.