बॉलीवूड आघाडीची अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर

अभिनयसासोबतच ती तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत असते.

भूमी सोशल मीडियावरही कायम  सक्रीय असते.

भूमी नेहमी आपले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केलेत.

या फोटोत भूमीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यात ती सुंदर दिसते.

भूमीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

भूमी ‘द लेडी किलर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.