भूमी पेडणेकरने अत्यंत कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केलीये.

भूमी सोशल मीडियावर लोकप्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

भूमी आपले फोटो, व्हिडिओ कायम सोशल मीडियावर शेअर करते.

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले. यात तिने बार्बी डॉल लूक कॅरी केला.

या फोटोशुटमध्ये तिने गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला.

गुलाबी रंगाच्या या आऊटफिटमध्ये भूमी खूपच सुंदर दिसते.

तिच्या या फोटोशुटने सोशल मीडियाचे तापमान वाढवलं

तिने लूकला मॅचिंग कानातले आणि लिपस्टिकने पूर्ण केले आहे.