‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

सोनालीने मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं.

तिची नटरंगमधील अफ्सराची भूमिका चांगलीच गाजली.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

आपले फोटो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

नुकतेच तिने ब्लॅक अॅण्ड व्हाईट फिल्टरमधील फोटो शेअर केले

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घालून वेगवेगळ्या पोजमधील हे फोटोशुट आहे.

मोकळे केस आणि बेसिक मेकअप करुन काढलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस