साउथ इंडियन ब्युटी श्रिया सरन ही बॉलवूडमध्येही फारच प्रसिद्ध आहे.
श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे.
श्रियाला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘दृष्यम’, ‘दृष्यम २’ या चित्रपटांमुळे.
श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आताही तिने फोटो शेअर केले. यात अनोखी डिझायनर साडी तिने घातली.
श्रियाने बेसिक मेकअफ आणि लो पोनीटल हेअरस्टाईल केली आहे.
या फोटोत श्रिया सरन फारच सुंदर दिसत आहे.
तिच्या कातिल अंदावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.