भूमी पेडणेकर ही कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

तिने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

भूमी सोशल मीडियावरही कायम आपले फोटो शेअर करते.

आताही तिने काही फोटो शेअर केले, यात चंदेरी रंगाचा डिझायनर ड्रेस घातला.

spot the tigress असं फोटोशुटला कॅप्शन दिलयं.

भूमीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वी तिचा थॅंक्यू फॉर कमिंग चित्रपट रिलीज झाला.

भूमी ‘द लेडी किलर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.