बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली.

तिने ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारून आपली ओळख बनवली.

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रीय राहत असते.

आताही सोनाक्षीने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने फोटोशुटमध्ये  गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे.

सोनाक्षीच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं असून त्यावर कमेंटचा वर्षाव होतोय.